पुरस्कार / शिष्यवृत्ती

सांगली जिल्ह्यातील पुरस्कारार्थीची यादी

अ.क्र. पुरस्कारार्थीचे नांव खेळ प्रकार पुरस्कारचे नाव / वर्ष
१ मुरलीकांत पेटकर (सांगली जिल्हा) जलतरण अर्जुन अवॉर्ड २०२५, १९७२ पॅरालिम्पिक सुवर्णपदक
२ मारुती माने कुस्ती ऑलम्पिक स्पर्धेत सहभाग, आशियाई सुवर्णपदक १९६२
३ स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेटपटू एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा २०२४
४ सचिन खिलारे मैदानी अर्जुन अवॉर्ड, पॅरालिम्पिक मध्ये रजत पदक २०२४
५ संकेत सरगर कॉमनवेल्थ गेम्स रौप्य पदक २०२२
६ सुकांत कदम पॅरालिम्पिक २०२४ सहभाग
७ स्वाती घाटे आंतरराष्ट्रीय चेस खेळाडू २००६
८ समीर कटमळे आंतरराष्ट्रीय चेस खेळाडू २०१९ व २०२५
९ श्रेया हिप्परगी आंतरराष्ट्रीय चेस खेळाडू २०२४
१० राजू भावसार कबड्डी आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथम मेडल १९८७
११ नितीन मदने कबड्डी आंतरराष्ट्रीय खेळाडू २०१४

क्रीडा संकुल